Skip to main content

Posts

Showing posts from 2018

प्रबोधंकर ठाकरे: हिंदू धर्माचे दिव्य

बाळासाहेब ठाकरे हिंदुत्ववादी का होते? त्यांचे प्रेर्णा स्रोत कोण होत? बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा आदर्श कोण? ह्या प्रश्नांचे उत्तर आहे त्यांचे पिता 'प्रबोधंकर' केशव ठाकरे! प्रत्येक शिवसैनिकाने आणि हिंदुत्ववादीने प्रबोधंकरांचा “हिंदू धर्माचे दिव्य” ही क्रांतिकारक पुस्तक वाचलीच पाहिजे. आजकल नकली-पुरोगामी हिंदुत्वाचा पाया तोडायला नेहमी बाळासाहेबांचे पिता प्रबोधंकरांचे "देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे" ह्या पुस्तकाचा गैर वापर करून बिन संदर्भ त्यांचे लेखाचे भाग छापुन त्यांना हिंदू धर्म विरोधी दाखवायचे प्रयत्न करतात. शिवरायांचा प्रत्येक मावळ्याने, प्रत्येक हिंदुत्ववादीने, खासकर आमच्या शिवसैनिक बंधुंनी हा पुस्तक इथं online वाचुन याचे अनुसरण व प्रचार केले पाहिजे. अश्याच प्रकारे ब्रिगेडींचे न् आंबेडकरवादींचे शाहू, शिवराय आणि शंभुरायांचे नावांचं गैर-वापर करत सनातन निसर्ग धर्माविरुद्ध अप्रचार थांबवता येईल, आणि हिंदू समाजात कुप्रथा थांबवुन देशाला अधिक श्रेष्ठ बनवता येईल.  वेळ नसल्या मुळे मोठ मोठे ग्रंथ, शास्त्र व संत-स्वामी-महापुरुषांचे संपुर्ण लेख सर्वांना वाचायला जमत नाही, त...

Philosophy- Prakruti vs Purusha: The Beauty of Samkhya Darshana and Natural Science

“The complete cessation of three kinds of pain is the highest aim of man. ~ Sage Kapila ” Greetings , everyone. I was going through various articles on the internet regarding Samkhya philosophy of Maharshi Kapila [Great-Sage Kapila or Great-Seer Kapila] also called simply as Kapila Muni, along with the writings of Swami Brahmamuni of the Arya Samaj movement, Swami Vivekananda- the founder of the Ramakrishna Mission and Swami Shivapremananda of the Divine Life Society on this topic of Samkhya Darshana {Darshana means 'world-view' or simply 'philosophy'}. It is established by various supposed authorities that this system of philosophy was one of the most rational schools of thought from ancient Vedic India. Samkhya Darshana is one of the six orthodox systems of Indian philosophy which is classified as Astika or Vedic. For those who don't know about Samkhya Darshana, I'd suggest they can go through the three links which will hopefully give the readers some id...